Ferfar #2488 · मुळाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2/ब/3/1/ब
- Talathi
- अतिश अशोक कापडणीस
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाना , बागलाण
लिहून देणार : खंडु रावजी पवार रा. मुळाणे यांनी द्य्यम निंबधक बागलाण यांचेकडील पुष्ठ नोंदनी क्र. 760 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2/ब/3/1/ब चे 0.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाना यांचेकडील पत्र वं PDE प्रणालीद्वारे अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.