सातबारा Watch

← भाक्षी

Ferfar #8501 · भाक्षी

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
55/3/3/अ/55/3/3/ब/54
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- यशवंत दशरथ पगार रा. भाक्षी(खाता क्रमांक2514) यांचे गट/सर्व्हे क्रमांक55/3/3/अ/55/3/3/ब/54, बिगरशेती क्षेत्र 2.0380 आर.चौ.मी चा आकार रु. 20.38 पैसे. ची प्लाटची जागा सदर खरेदीखताने हे त्यांनी लिहुन घेणार : साबेरा सिराज बोहरी , (खाता क्रमांक :-4122)गट/सर्व्हे क्रमांक 55/3/3/अ/55/3/3/ब/54 बिगरशेती क्षेत्र 2.0380 आर.चौ.मी चा आकार रु. 20.38 पैसे यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5175 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.