सातबारा Watch

← किकवारी बु.।।

Ferfar #1678 · किकवारी बु.।।

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
देविदास हिरामण चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नोंदीचा प्रकार : कुळाचे वारस नोंद श्री. विष्णू सदाशिव बिरारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर २६६ वर इतर हक्कात दाखल असलेले साधे कुळ म्हणून कै. महादू तानाजी पा. हे दिनांक ०९/०१/१९७९ रोजी मौजे किकवारी बु. येथे मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी - १ मयत कै. गोदाबाई महादू खैरनार ह्या दि. ४/६/१९९४ रोजी मौजे किकवारी बु.येथे मयत , मुले -१- मयत ( कै. उत्तम महादू खैरनार हे दि. २२/०९/२०२० रोजी मयत झाले असून त्याचे वारस पत्नी - मयत कै. सखुबाई उत्तम खैरनार मयत दि.२७/१२/२०२० असून दोघांना कायदेशीर वारस नाही ,) मुलगी -1 नामे कै. शांताबाई सदाशिव बिरारी ह्या दि. २१/०८/२०२३ रोजी मौजे किकवारी बु. येथे मयत झाले असून त्याचे वारस मुले - ४ , मुलगी -१ असुन त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे 1) विष्णु सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ५३ 2) रामदास सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ५५ 3) दिलीप सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ४८ 4) संजय सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ४५ 5) योगिता नितीन देवरे नाते : मुलगी , वय : ४३ मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , स्थानिक पंचनामा , जबाब यावरोन इतर हक्कात कुळाची वारस नोंद केली असे.