सातबारा Watch

← विंचुरे

Ferfar #2339 · विंचुरे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2, 27/3
Talathi
व्ही बी ठाकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या,कळवण शाखा डांगसौंदाणे लिहून घेणार : निर्मला रमेश पा.उर्फ सावकार यांनी सर्व्हे क्रमांक : 27/2 तपशिल : प्रमाणे व निर्मला रमेश पा.उर्फ सावकार यांनी सप्तश्रुंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कळवण ची शाखा डांगसौंदाणे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. – 1841 सर्व्हे क्रमांक 27/3 वर फेरफार क्रमांक 1841 ने घेतलेला बोजा दिनांक 21/01/2021 रोजी सप्तश्रृंगी महिला नागरी सह.प.स.मर्या.डांगसौंदाणे चा निर्मला रमेश सावकार यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील रिकन्व्हेंस/गहाणमुक्त दस्त क्र.5261/2026 दि.16/10/2026 चे दस्त पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरून बोजा कमी नोंद केली असे.