Ferfar #2340 · विंचुरे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- व्ही बी ठाकरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.
लिहून घेणार : निंबा धर्मा वाघ
यांनी दिनांक 07/09/2020 रोजी कंधाने वि.का.स.सो.चा निंबा धर्मा वाघ यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 1801
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.