सातबारा Watch

← कंधाणे

Ferfar #3003 · कंधाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
757
Talathi
कैलास मनोज देसाई
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : वारस श्री. किरण रमेश बिरारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर ७५७ वरील इंतर अधिकारातील विहीर हिस्यासह असलेले खातेदार कै. चिंधा भाग बिरारी हे दिनांक ०४/०२/२०२२ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी -१ मयत कै. नादरबाई चिंधा बिरारी हे दि. २७/०६/२०२१ रोजी मयत , मुले-१ मयत ( कै. रमेश चिंधा बिरारी हे दि. १६/११/२०२३ रोजी मयत असून त्यांना वारस पत्नी-१, मुले-२ , मुली- ४ ,) मुली - नाहीत असे एकूण ७ वारस असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1) मंगलबाई रमेश बिरारी नाते : सून , वय :42 2) किरण रमेश बिरारी नाते : नातू , वय :46 3) सचिन रमेश बिरारी नाते : नातू , वय :35 4) रंजना संदीप अहिरे नाते : नात , वय :44 5) मनीषा योगेश अहिरे नाते : नात , वय :42 6) रोहिणी प्रवीण बागुल नाते : नात , वय :40 7) जयश्री संदीप सोनवणे नाते : नात , वय :38 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , पंचनामा वरून नावे दाखल केली असे.