Ferfar #744 · वाडीचौल्हेर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- कैलास मनोज देसाई
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : शिलाबाई संजय पवार रा. वाडीचौल्हेर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5560-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिलाबाई संजय पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.