सातबारा Watch

← क-हे

Ferfar #2580 · क-हे

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
मनिषा भाउसाहेब पवार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- ज्योती सतिष खरे रा. क-हे(खाता क्रमांक1117) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पूर्व बाजुकडील क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी इतर अिधकारातील नोंद नंबर 1392 नुसार जो मध्य भागातून 13 फूट रुंद रस्ता व 570 फूट लांब रस्ता आहे त्या रस्त्याने सामाईक वापरणेचे हक्कासह तसेच विहीर इले. मोटर पाणी मधील 0.34 पैसे पाणी हक्क राहील राहील ज्योती सतिष खरे रा. क-हे(खाता क्रमांक1117) गट/सर्व्हे क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पच्छिम बाजुकडील क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी इतर अिधकारातील नोंद नंबर 1392 नुसार जो मध्य भागातून 13 फूट रुंद रस्ता व 570 फूट लांब रस्ता आहे त्या रस्त्याने सामाईक वापरणेचे हक्कासह तसेच विहीर इले. मोटर पाणी मधील 0.66 पैसे पाणी हक्क राहील लिहुन घेणार : रमेश लहानु पवार , (खाता क्रमांक :-1268)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी सुभाष शिवाजी भंडारे , (खाता क्रमांक :-1269)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5061 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 101050 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद केली असे.