सातबारा Watch

← क-हे

Ferfar #2589 · क-हे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/2
Talathi
मनिषा भाउसाहेब पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- चंद्रकला काशिनाथ ठाकरे रा. क-हे(खाता क्रमांक598) गट/सर्व्हे क्रमांक153/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य दक्षिणेकडील क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर क्षेत्रात जाणेयेणे साठी भाऊवाटणीने पच्छिम बांधाला जो वहिवाटीचा रस्ता चालु आहे त्या रस्त्याने सर्व वाहनांनी सामाईक वापरानेचे हक्कासह हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नितीन काशिनाथ ठाकरे , (खाता क्रमांक :-1264)गट/सर्व्हे क्रमांक 153/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4453 दिनांक 03/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.