Ferfar #2590 · क-हे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/1, 44/पै/24/ब
- Talathi
- मनिषा भाउसाहेब पवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : -बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा
लिहुन घेणार : सुरेखा अशोक सुर्यंवशी
यांनी सर्व्हे क्रमांक 44/पै/24/ब वर फेरफार क्रमांक 623 ने घेतलेला बोजा देना बैंक शाखा र.रु 600000/- दी 04/01/2011 सुरेखा ,रवींद्र ,सोनाली ,अमोल साठी ,सर्व्हे क्रमांक 22/1/1 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा देना बैंक शाखा र.रु 600000/- दी,04/01/2015 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा देना बैंक शाखा र.रु 290000/- दी 28/07/2009 तडजोडीच्या रिन मुक्ती योजना वन टाइंमसेटलमेंट ने परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा यांचेकडील दि. 21/10/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.