सातबारा Watch

← आराई

Ferfar #9481 · आराई

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
528/2
Talathi
राजेश एकनाथ सुरवसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी खरेदी लिहून देणार:- अनिल पुंडलिक भामरे , हर्षद अनिल भामरे खरेदी लिहून घेणार:- दिनकर वाल्मिक अहिरे यांनी बाजुस दाखल केलेले मोजे आराई गट नं 528/2 चे क्षेत्र हे 0-81 आर पो ख हे 0-28 आर आकार रु 0-68 पैसे यापैकी खरेदी लिहून देणार आमचे क्षेत्र हे 0-39 आर पो ख हे 0-27 आर आकार रु 0-33 पैसे यापैकी लिहून देणार आमचे क्षेत्रात असलेले विहीर भाड्यांतील 0-90 पैसे पाणी सदर खरेदीखताने खरेदी लिहून घेणार:- दिनकर वाल्मिक अहिरे यांना दिलेले आहे. जमिन विक्री दिलेली नाही. मोटर चालू बंद करणे साठी विहीरी पर्यंत पाय वाट रस्त्याने वापरणेचा हक्क राहील. सदर पाणी हे तुम्ही तुमचे मालकीचे मौजे ठेगोंडा येथील ग.नं. 442 ला अंडर ग्राउंड पाईप लाईनने घेवून जाणेचे आहे. तसेच सदर विहीरीतील 0.10 पैसे पाणी वापराणेचा हक हा मुळ मान्नक श्री. हर्षद अनिल भामरे, श्री अनिल पुंडलीक भामरे यांचा कायम राहील. ते पाणी हे त्यांनी ग.नं.528/1 व ग.नं. 528/2 ला वापरणेसाठी राहील. सदर विहीर पाण्याचा हक्क हा जगम मालमत्त आहे. त्यामुळे भुखंडाचे हस्तांतरण होत नाही. वरील प्रमाणे खरेदी लिहून देणार व घेणार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ४७२५/२०२६ दिनांक १७/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,००,००० /- देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.