Ferfar #9484 · आराई
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495/28
- Talathi
- राजेश एकनाथ सुरवसे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा चे तर्फे नितीन कन्हैयालाल पाडवी
लिहून घेणार : पंकज राजेंद्र खैरनार ,ज्ञानेश्वर राजेंद्र खैरनार
यांनी सर्व्हे क्रमांक : 495/28 तपशिल : प्रमाणे पंकज राजेंद्र खैरनार ,ज्ञानेश्वर राजेंद्र खैरनार यानी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 470000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9320
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 तसेच मा दुय्यम निबधक बागलाण यांचेकडील दस्त क्र 5499 दिनाक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.