Ferfar #9488 · आराई
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 569/2
- Talathi
- राजेश एकनाथ सुरवसे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:मनिषा मोठाभाऊ निकम यांनी बाजूस दाखल केलेल्या मोजे आराई येथील गट नंबर 569/2 क्षेत्र हे 0.91 आर आकार रु 1.37 पैसे आराई उ.भाग. विविध कार्य.सेवा सहकारी सो आराई ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडून दिनांक 25/06/1988 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआराई उ.भाग. विविध कार्य.सेवा सहकारी सो आराई यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.