सातबारा Watch

← मुंजवाड

Ferfar #4464 · मुंजवाड

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
668
Talathi
कल्याणी दाजमाल कोळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जावरुन बाजुस दाखल मौजे मुंजवाड (ता.बागलाण) येथील खातेदार प्रशांत बाबुराव सोनवणे यांनी गट नं 668 पै. चे कुटुब व्यवस्थापनेच्या दृष्टीने व कब्जा वहिवाटीप्रमाणे वडिलोपार्जित मालकीची असलेली शेतजमिन मिळकतीचे आपापसात वाटप करून घेतले व दिले आहे सदर शेतजमीन मिळकतीचे त्यांनी खालीलप्रमाणे एकमेकांच्या समंतीने मुलाच्या व पत्नीच्या नावे वाटप करून घेत व देत आहे, त्या वाटपाचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) गट नंबर 668 पै, क्षेत्र 1.27 हे. आर, पो. ख. 0.0000 हे. आर आकार 1.27 रु.पै. वाटपदाराचे नांव श्रीम. जयश्री प्रशांत सोनवणे 2) गट नंबर 668 पै, क्षेत्र 0.80 हे. आर, पो. ख. 0.0000 हे. आर आकार 0.80 रु.पै. वाटपदाराचे नांव श्रीम. उमेश प्रशांत सोनवणे सदर वाटप प्रशांत बाबुराव सोनवणे यांनी त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या दृष्टीने मुलाच्या व पत्नीच्या नावे वाटप करून घेतले व दिले आहे .तरी सदर वाटप क्षेत्राबाबत कुठल्याही न्यायालयात अथवा कोर्टात केस दावा चालु नाही, वाटपास कुठलीही हरकत तक्रार नाही. येणेप्रमाणे वाटप केले असुन अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली असे.