Ferfar #3540 · खमताणे
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जावरोन –
बाजुस दाखल केलेली मौजे खमताणे येथील 1) गट नं. 363/2/अ चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.80 पैसे.2) गट नं. 365/1पैकी चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.20 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती सुधाकर मनिराम इंगळे रा. खमताणे ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे सरस-निरस मनाने पुढील प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
1)मौजे खमताणे येथील – गट नं. 363/2/अ चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.80 पैसे.इतकी मिळकत- दिगंबर सुधाकर इंगळे ( दिशा – )
2)मौजे खमताणे येथील – गट नं. 365/1 पैकी चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.20 पैसे.इतकी मिळकत- देविदास सुधाकर इंगळे ( दिशा – )
वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली