सातबारा Watch

← द-हाणे

Ferfar #3121 · द-हाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1/1/3, 10/2
Talathi
गणेश साहेबराव हरणे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा सटाणा गहाणखत लिहुन देणार : महेंद्र दगा ठोके रा. द-हाणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4960-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/3, 10/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र दगा ठोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.