सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11535 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
100/2
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- कुसुमबाई अमृत पवार रा. ठेंगोडा(खाता क्रमांक30229) यांचे यांचे गावं ठेंगोडा गट नं 100/2 चे क्षेत्र हैं 2-40 आर आकार रु 3-00 पैसे यापैकी उत्तरेकडील असलेले क्षेत्र हे 0.50 आर आकार रु., 0.63 पैसे हे क्षेत्र सदर खरेदीखताने दिलेले आहे तसेच मौजे ठेगोंडा येथील वाटप नोंद नंबर 5415 नुसार जो एकमेकांचे क्षेत्रातून जाणे येणे साठी रस्ता आहे तो रस्त्याचा हक्क सर्वाना वापरणे साठी कायम तसाच ठेवून तुम्हास सदर खरेदीने दिलेले आहे त्या रस्त्याने तुम्ही व वाटप नोंद नुसार असलेले सर्वानी सामाईक वापरणेचा हक्क राहील हे त्यांनी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक जिभाऊ सोनवणे , (खाता क्रमांक :-31680)गट/सर्व्हे क्रमांक 100/2 चे क्षेत्र 0.50 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5227 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.