सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11550 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/4, 35/5, 35/7, 35/8
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा, नाशिक, नाशिक 4 लिहून देणार : मे. आर. एस ऑ इल इडस्ट्रीज तर्फे प्रो.प. सुवर्णा राजेंद्र अलई व राजेंद्र बाळकृष्ण अलई रा. ठेंगोडा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 6124 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11950000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/4, 35/7, 35/8, 35/5, चे क्षेत्र 988.81 चौ,मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा, नाशिक यांचेकडील दस्त क्र. ६१२४ /२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11950000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. २ वरोन नोद असे .