सातबारा Watch

← सारदे

Ferfar #2686 · सारदे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
320/5
Talathi
सुभाष प्रल्हाद पांडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर लिहून घेणार : भाऊसाह्रेब भिमराव देवरे व सुनिल भिमराव देवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : देना बॅक शाखा नांमपुर र. 500000/-29-1-2011 - 1247 सर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : देना बँक शाखा नामपूर 500000/- 8/6/2012 - 1339 सर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु.45000/-कर्ज घेतले - 80427 डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु.28000/-कर्ज घेतले दि.14/1/96 - 80428 सर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु 1,20,000/- दि.8/5/95 - 80429 डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु 2,60,000/-22/05/2006 - 80429 डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु.50000/-कर्ज घेतले - 80429 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजाची रक्कमेची त्यांनी तडजोडीच्या रिन मुक्ती योजना योजने नुसार ठरलेली तडजोड रक्कम हि भरपाई केलेली असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर यांचेकडील पत्र क्र. नामपूर 2026-27 एनओसी 406 दि. 15/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.