Ferfar #2690 · सारदे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1
- Talathi
- सुभाष प्रल्हाद पांडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : परिपत्रक निर्णय क्र.टी.ए.जी / 1088/म.11/प्र.क्र.2214
आदेश दिनांक : 13/12/1988
बाजूस दाखल गट नं. 82/1 चे मालक श्री. केशव मला देवरे यांनी अर्ज दिला कि, सदर गटाचे इतर हक्कात बैल तगाई 700/- ता.17/07/70 असा बोजा दाखल आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक निर्णय क्र.टी.ए.जी / 1088/म.11/प्र.क्र.2214 दि. 31/12/1988 अन्वये सर्व तगाई कर्ज बाकी व्याजासह माफ करणेत आल्याने वरील व आत्ताचे मा. शासन महसूल व वनविभाग परिपत्रक जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2, शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 मधील मुद्दा क्र. 4 व 14 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सदरचा बैल तगाई बोजा कमी करणेत यावा असा आशयाचा अर्ज, त्यालगत प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने सदरचा बैल तगाई बोजा कमी केला असे. सदरची नोंद आदेशावरून केली असे.