Ferfar #2692 · सारदे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/2
- Talathi
- सुभाष प्रल्हाद पांडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर
लिहून घेणार : कासुबाई पुंजाराम देवरे
यांनी गट नं. 199/2 वर देना बॅक नामपुर रु. 6,40,000/- दि 20/7/2006 + कासुबाई व पुंजाराम साठी - 80268
देना बॅक नामपुर रु. 70,000/- दि 19/6/2006 - 80268
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा त्यांनी तडजोडीच्या रिन समाधान योजना योजने नुसार ठरलेली तडजोड रक्कम हि भरपाई केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर यांचेकडील पत्र दि. 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.