Ferfar #3370 · वायगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर,ता.बागलाण.
लिहुन देणार : महेश विक्रम पवार रा.वायगांव यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/-पिककर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 219 क्षेत्र 1.3500 हे.आर.वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री महेश विक्रम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्रमांक 27973378दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा पिककर्ज बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.