सातबारा Watch

← वायगांव

Ferfar #3380 · वायगांव

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
किर्ती जितेंद़ शिनकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ शाखा नामपूर, लिहुन देणार : हिरुबाई मांगु दवळी रा.वायगांव यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 202000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 1.00हे.आर.वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत श्रीमती.हिरुबाई मांगु दवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्रमांक 28009801 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 202000.00/- चा पिककर्ज बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.