सातबारा Watch

← सुराणे

Ferfar #2102 · सुराणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
69/3
Talathi
किर्ती जितेंद़ शिनकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कोमलसिंग बळिराम ठोके रा. सुराणे(खाता क्रमांक558) गट/सर्व्हे क्रमांक69/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार-1रु.09पैसे.ही शेत जमीन संपुर्ण विहिरीचे व वहिवाट रस्ता वापराचे हक्कासह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रमिलाबाई कोमलसिंग ठोके , (खाता क्रमांक :-2313)गट/सर्व्हे क्रमांक 69/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार-1रु.09पैसे. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5542 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.