Ferfar #4366 · देवळाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/1/ब
- Talathi
- जयश्री दशरथ मेारे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : देवळाणे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था मर्या.ता.बागलाण जि.नाशिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड
लिहून घेणार : लिलाबाई मोतीराम सुर्यवंशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 153/1/ब तपशिल : दिनांक 04/01/2019 रोजी देवळाणे वि वि सोसायटी चा लिलाबाई मोतीराम सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2926
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवळाणे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था मर्या.ता.बागलाण जि.नाशिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.