Ferfar #4377 · देवळाणे
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा
लिहुन घेणार : वसंत दोधा रौंदळ
यांनी सर्व्हे क्रमांक 300/1/क,300/1/ड वर फेरफार क्रमांक 1471,1774,2307,3296 ने घेतलेला बोजा देना बॅक सटाणा 100000/-5/9/05 विजयासाठी देना बॅक सटाणा 300000/- 5/9/05
सर्व्हे क्रमांक 300/1/ड वर फेरफार क्रमांक 1774 ने घेतलेला बोजा देना बॅक सटाणा र. 30000/-27-10-09
सर्व्हे क्रमांक 300/1/ड वर फेरफार क्रमांक 2307 ने घेतलेला बोजा देना बँक शाखा सटाणा रु 635000/- 30/9/2013
सर्व्हे क्रमांक 300/1/ड वर फेरफार क्रमांक 3296 ने घेतलेला बोजा दि.08/06/21 रोजी बँक ऑफ बडौदा शाखा सटाणा यांच्याकडून रक्कम रु. 200000/- कर्ज विजया वसंतराव रौदळ यांच्याकरिता घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा
यांचेकडील पत्र दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.