सातबारा Watch

← देवळाणे

Ferfar #4381 · देवळाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
227/ब
Talathi
जयश्री दशरथ मेारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक लिहुन देणार : दत्तात्रेय जीभाऊ फटांगडे व जिभाऊ सुखदेव फटांगडे रा. देवळाणे यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 227/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रेय जीभाऊ फटांगडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 796 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.