Ferfar #11279 · ब्राम्हणगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 536
- Talathi
- राहुल सावळीराम बिडगर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : अवसायक वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना ली विठेवाडी
लिहून घेणार : शांताराम विष्णू शिरोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 536 तपशिल : वसंत दादा प. सह. स का. विठेवाडी र. रु. 200000 दि. 6/1/2010 - 6193
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना ली विठेवाडी यांचेकडील पत्र जा.क्र.व्हीडीपी/शेती अवसायक /2026-27/40दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.