सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #11284 · ब्राम्हणगांव

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1063/7, 629/1
Talathi
राहुल सावळीराम बिडगर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्रमांक/जमा-1/कावि/1147/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र कारभारी अहिरे यांनी इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबत मा.तहसिलदार सो बागलाण यांचे कडेस अर्ज केला असून मा.तहसिलदार सो बागलाण यांचे कडील आदेश व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल दिनांक 19 मार्च 1998 तसेच मा.राज्य समन्वयक ई-फेरफार जमाबंदी आयुक्त कार्यालय (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे कडील रा.भु.अ.आ.का.4/रा.स/90/2018 जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख म.राज्य यांचे कार्यालय , पुणे दि.07/01/2019 व मा.तहसिलदार सो बागलाण यांचे कडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/1147/2026 बागलाण दि.13/10/2026 चे आदेशावरून इतर अधिकारातील निर्मला राजाराम कापडणीस यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.