Ferfar #2782 · यशवंतनगर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- कल्पेश दिलीप साळुंके
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
राहुल विठ्ठल अहिरे ,लता विठ्ठल अहिरे ,शितल विठ्ठल अहिरे ,सागर विठ्ठल अहिरे ,सारिका सचिन बाविस्कर - - -रा. यशवंतनगर(खाता क्रमांक111) यांचे यांचे मौजे यशवंतनगर येथील गट नंबर- 122 चे जमिनीचे क्षेत्र हे. 1.59 आर + पो.ख. हे. 0.30 आर एकुण क्षेत्र हे. 1.89 आर चा आकार रु. 2.12 पैसे. यापैकी मधिल भागातील जमिनीचे क्षेत्र हे. 0.27 आर + पो.ख. हे. 0.07 आर एकुण क्षेत्र हे. 0.34 आर चा आकार रु. 0.36 पैसे. इतकी बागायत जमिन या खरेदीखताचे लेखाने कायमची दिलेली आहे. सदरचे जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 122 मधुन रस्त्याचे वहिवाटीचे हक्काची नोंद आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. व सदर रस्त्याने ग.नं. 122 या जमिनीसाठी सामाईक वापरणेचा आमचा जो हक्क आहे. त्या हक्कान्वये तुम्हांस वरील दिलेल्या जमिनीत जाणे-येणेसाठी तुमचाही सामाईक वापरणेचा हक्क राहिल हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदिप भास्कर यशोद , (खाता क्रमांक :-1756)गट/सर्व्हे क्रमांक 122 चे क्षेत्र 0.27 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर. चा आकार रु. 0.36 पैसे.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4805 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.