सातबारा Watch

← यशवंतनगर

Ferfar #2785 · यशवंतनगर

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
कल्पेश दिलीप साळुंके
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- राहुल विठ्ठल अहिरे ,लता विठ्ठल अहिरे ,शितल विठ्ठल अहिरे ,सागर विठ्ठल अहिरे ,सारिका सचिन बाविस्कर तर्फे दस्त.प्रवेशासाठी कु.मु. सागर विठ्ठल अहिरे ,- - -रा. यशवंतनगर(खाता क्रमांक111) यांचेमौजे यशवंतनगर येथील गट नंबर- 122 चे जमिनीचे क्षेत्र है. 1.59 आर + पो.ख. हे. 0.30 आर एकुण क्षेत्र हे. 1.89 आर चा आकार रु. 2.12 पैसे. यापैकी मधील भागातील जमिनीचे क्षेत्र हे. 0.91 आर + पो.ख. हे. 0.02 आर एकुण क्षेत्र हे. 0.93 आर चा आकार रु. 1.21 पैसे. इतकी बागायत जमिन या खरेदीखताचे लेखाने कायमची विक्री दिलेली आहे. सदरचे जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 122 मधुन रस्त्याचे वहिवाटीचे हक्काची नोंद आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. व सदर रस्त्याने ग.नं. 122 या जमिनीसाठी सामाईक वापरणेचा आमचा जो हक्क आहे. त्या हशान्वये तुम्हांस वरील विक्री दिलेल्या जमिनीत जाणे-येणेसाठी तुमचाही सामाईक वापरणेचा हक राहिल. हे त्यांनी लिहुन घेणार : दिलीप दगा हिरे , (खाता क्रमांक :-1752)गट/सर्व्हे क्रमांक 122 लागवडीयोग्य क्षेत्र 0.91 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4804 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1975000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. २ वरोन नोंद केली असे.