सातबारा Watch

← यशवंतनगर

Ferfar #2786 · यशवंतनगर

बागलाण, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
कल्पेश दिलीप साळुंके
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- राहुल विठ्ठल अहिरे ,लता विठ्ठल अहिरे ,शितल विठ्ठल अहिरे ,सागर विठ्ठल अहिरे ,सारिका सचिन बाविस्कर - - -रा. यशवंतनगर(खाता क्रमांक111) मौजे यशवंतनगर येथील गट नंबर- 122 चे जमिनीचे क्षेत्र हे. 1.59 आर + पो.ख. हे. 0.30 आर एकुण क्षेत्र हे. 1.89 आर चा आकार रु. 2.12 पैसे. यापैकी उत्तरेकडील जमिनीचे क्षेत्र हे. 0.14 आर + पो.ख. हे. 0.13 आर एकुण क्षेत्र हे. 0.27 आर चा आकार रु. 0.19 पैसे. इतकी बागायत जमिन या बक्षीसपत्राचे लेखाने कायमची दिलेली आहे. व तुम्ही तिचा स्विकार केलेला आहे. सदरचे जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 122 मधुन रस्त्याचे वहिवाटीचे हक्काची नोंद आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. व सदर रस्त्याने ग.नं. 122 या जमिनीसाठी सामाईक वापरणेचा आमचा जो हक्क आहे. त्या हक्कान्वये तुम्हांस वरील दिलेल्या जमिनीत जाणे-येणेसाठी तुमचाही सामाईक वापरणेचा हक्क राहिल हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- श्रीराम हरी अहिरे , (खाता क्रमांक :-1753)गट/सर्व्हे क्रमांक 122 चे क्षेत्र 0.14 आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4806 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.