Ferfar #4664 · धांद्री
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026अर्जावरोन –
बाजुस दाखल केलेली मौजे धांद्री येथील 1) गट नं. 226/1/2 पैकी चे क्षेत्र 0.12 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.25 पैसे. 2) गट नं. 226/2 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे. 3) गट नं. 226/3 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे. 4) गट नं. 330 चे क्षेत्र 0.65 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.74 पैसे. 5) 587/1/ब गटातील विहिरीत 0.50 पैसे हक्क आहे या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती संदीप दत्तमय धाकु शिरोळे , महेंद्र धाकु शिरोळे , अलका रमेश कुवर , कल्पना अरुण कुवर , सोनाली संदिप बोराडे, अनिता मोहन सोनवणे रा. धांद्री ता. बागलाण जि. नाशिक यांच्या सामाईक मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
1) मौजे धांद्री येथील – गट नं. 226/1/2 पैकी चे क्षेत्र 0.12 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.25 पैसे इतकी मिळकत- दत्तमय धाकु शिरोळे, महेंद्र धाकु शिरोळे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र -सामाईक )
*- सदर गट नं. 226/1/2 गटात असलेल्या विहिर इले.मोटार कोटेशनमध्ये दत्तमय धाकु शिरोळे व महेंद्र धाकु शिरोळे दोघांचा समान हक्क राहिल.
2) मौजे धांद्री येथील – गट नं. 226/2 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे इतकी मिळकत- महेंद्र धाकु शिरोळे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र - )
3) मौजे धांद्री येथील – गट नं. 226/3 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे इतकी मिळकत- दत्तमय धाकु शिरोळे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र - )
4) मौजे धांद्री येथील – गट नं. 330 पैकी चे क्षेत्र 0.32 .आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.36 पैसे इतकी मिळकत- दत्तमय धाकु शिरोळे ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र - )
5) मौजे धांद्री येथील – गट नं. 330 पैकी चे क्षेत्र 0.33 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.36 पैसे इतकी मिळकत- महेंद्र धाकु शिरोळे ( दिशा – पुर्व बाजुचे क्षेत्र - )
*- सदर गट नं. 330 गटात असलेल्या विहिर इले.मोटार कोटशन व पाईपलाईनमध्ये दत्तमय धाकु शिरोळे व महेंद्र धाकु शिरोळे दोघांचा समान हक्क राहिल. तसेच सदर विहिरीवर जाणेयेणेसाठी पायवट वापरणेसाठी सामाईक रस्ता राहिल.
6) गट नं. 587/1/ब गटातील विहिर ,पाणी हिश्याचे वाटप -
*- गट नं., 587/1/ब पैकी गटातील विहिरीत दत्तमय धाकु शिरोळे यांचा 0.25 पैसे हक्क राहिल.
*- गट नं. 587/1/ब पैकी गटातील विहिरीत महेंद्र धाकु शिरोळे यांचा 0.25 पैसे हक्क राहिल.
वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली