सातबारा Watch

← सटाणा- 1

Ferfar #28582 · सटाणा- 1

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी खरेदी लिहुन देणार:- अजय शांतीलाल राका (खाता क्रमांक :- 704158)" मौजे सटाणा येथील स.नं.- 382 चे एकूण क्षेत्र 2640.79 चौ.मी. आकार रु 403.70 पैसे यापैकी लिहून देणार माझे स्वंतंत्र हिस्याचे रहिवास बिनशेती जागेचे क्षेत्र 469.42 चौ.मी. आकार रु 46.94 पैसे असे बांधीव इमारतीतील जय शंकर अपार्टमेंट फ्लॅट योजनेतील चार मजली बांधणेत आलेल्या फ्लॅट योजनेतील तिस-या मजल्या वरील फ्लॅट नंबर 304 -चे बांधीव क्षेत्र 48.76 चौ.मी. सदर खरेदीखताने दिलेले आहे. फ्लॅट इमारतीतील संपूर्ण सामाईक वापरणेचे असलेले सुविधा चे हक्कासह फ्लॅट मिळकत खरेदी लिहुन घेणार:- हितेश रविंद्र कोठारी यांना दुय्यम निबंध‍क बागलाण यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4886/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 15,00,000 /- खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.