Ferfar #28584 · सटाणा- 1
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/1/क/2
- Talathi
- जयप्रकाश सुधाकर सोनवणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
खरेदी लिहून देणार :- 1)श्रीराम डेव्हलपर्स तर्फे भागीदार स्वप्निल यशवंत अहिरे, 2) श्रीराम डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्रीधर रामचंद्र कोठावदे, 3) श्रीराम डेव्हलपर्स तर्फे भागीदार शामकांत शिवदास मराठे.
खरेदी लिहून घेणार :- देवबा पुंडलिक पवार
बाजूस दाखल केलेले मौजे सटाणा येथील सर्व्हे नं. 67/1/क चा प्लॉट नं. 2 चे एकुण क्षेत्र 456.00 चौ.मी. चा आकार रु. 45.60 पैसे यावर बांधण्यात आलेल्या गोकुळधाम या इमारतीतील आमचे मालकी कब्जा हिश्येचे तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.6 चे एकुण कारपेट क्षेत्र 30.63 चौ.मी. ची फ्लॅटची मिळकत यामध्ये 1रुम किचन बेड व संडास बाथरुम नळ लाईट फिटिंग या हक्कासहित सदर खरेदीने मा. दुय्यम निंबधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4721/2026 दिनांक .17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1501000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. गावी सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.