सातबारा Watch

← सटाणा- 1

Ferfar #28606 · सटाणा- 1

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
949/अ/1/8/अ
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- पोपट तुका सोनवणे रा. सटाणा- 1(खाता क्रमांक1576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक949/अ/1/8/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 33*33 फ़ुट म्हणजेच 121 चौरस वार इतके क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : कै. मोतीराम नारायण केदारे , (खाता क्रमांक :-705713)गट/सर्व्हे क्रमांक 949/अ/1/8/अ लागवडीयोग्य क्षेत्र 33*33 फ़ुट म्हणजेच 121 चौरस वार हे त्यांनी खरेदीने दिले घेतले असुन दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1763 दिनांक 09/09/1968 प्रमाणे रक्कम रुपये 1250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.