Ferfar #27940 · सटाणा- 2
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रोहीदास दत्तात्रय भोसले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026नोंदीचा प्रकार : सेल सर्टिफिकेट
लिहुन देणार:-
एच.डी.एफ.सी. बॅक लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रतिक व्यास (खाता ) यांनी मौजे सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक येथील सर्व्हे नं. 106/1+2/34+35+36+37+38+39/1 यांसी एकत्रीत एकुण क्षेत्र 1334.18 चौ.मी. या मिळकतीवरील श्री गणेश रेसीडेन्सी या नावाचे इमारतीमधील ए-विंग मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 402 (चारशे दोन) यांसी कार्पेट (चटई) क्षेत्र 37.28 चौ.मी. ही मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
नयना शरद भामरे , (खाता क्रमांक :- )गट/सर्व्हे क्रमांक 106/1+2/34+35+36+37+38+39/1 चे ए-विंग मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 402 (चारशे दोन) यांसी कार्पेट (चटई) क्षेत्र 37.28 चौ.मी.
यांना सह दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील सेल सर्टिफिकेट दस्त क्रमांक 3300/2026 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1285000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.
106/1 2/34/35/36/37/38/39/1