सातबारा Watch

← सटाणा- 2

Ferfar #27948 · सटाणा- 2

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
213, 318/पै
Talathi
रोहीदास दत्तात्रय भोसले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : सटाणा दक्षिण भाग वि.का.स.सोसायटी लि. लिहुन घेणार : नानाजी सुकदेव देवरे यांनी सर्व्हे क्रमांक 213 वर फेरफार क्रमांक 20119 ने घेतलेला बोजा सटाणा द. भाग वि.का.स.सो. र.रु. 200000/- दि. 06/04/2013 नानाजी करीता सर्व्हे क्रमांक 318/पै वर फेरफार क्रमांक 26506 ने घेतलेला बोजा दि सटाणा द भाग वि का स सो र रु 50000/- दि 25/02/1977 + 50000/- दि 08/12/1977 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि. 7/10/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.