Ferfar #27961 · सटाणा- 2
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/2
- Talathi
- रोहीदास दत्तात्रय भोसले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जावरोन –
बाजुस दाखल केलेली मौजे सटाणा-2 येथील 1) गट नं. 183/2 चे क्षेत्र 1.40 हे.आर , पो.ख. 0.04 हे.आर चा आकार रु. 2.12 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती धनजय दत्ता धोंडगे रा. सटाणा ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात पत्नीचे नावे वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
1) मौजे सटाणा- 2 येथील – ) गट नं. 183/2 चे क्षेत्र 1.40 हे.आर , पो.ख. 0.04 हे.आर चा आकार रु. 2.12 पैसे. इतकी मिळकत- मंजुषा धनजंय धोंडगे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र )
*- सदर गटात असलेल्या विहीर इले.मोटार कोटेशनमध्ये संपूर्ण हक्कासह सदर वाटपाने दिलेले आहे
वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली