Ferfar #3772 · हाताने
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- सुनील चंपतराव वाटगुरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
प्रेम भरत देवरे रा. हाताने(खाता क्रमांक1984) यांचे गट/सर्व्हे क्रमांक146, लागवडीयोग्य क्षेत्र 5.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 5.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभिमन सुकदेव देवरे , (खाता क्रमांक :-8898)गट/सर्व्हे क्रमांक 146 लागवडीयोग्य क्षेत्र 5.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6668 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3350000 घेऊन खरेदी दिली तसेच गटातील विहीर व वहिवाट रस्त्यासह खरेदी दिली व ग.न. 62 घोडेगाव चा शेती पुरावा जोडला आहे. .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.