सातबारा Watch

← हाताने

Ferfar #3781 · हाताने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
193/2
Talathi
सुनील चंपतराव वाटगुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : कृषी अधिकारी प.स.मालेगाव आदेश क्रमांक : जा.क्र./कृषी/गुनी/74/2026 आदेश दिनांक : 15/06/2026 मौजे -हाताने येथील ग.न.193/2 मध्ये श्री विश्वनाथ निंबा कासवे यांना सन 2001-2002 या आर्थिक वर्षात विशेष घटक योजने अंतर्गत विहीर लाभ पंचायत समिती मालेगाव यांचे मार्फत मंजूर व वितरीत करण्यात आला आहे.करिता इतर अधिकारात 7/12 सदरी नोंद केली असे.