सातबारा Watch

← गाळणे

Ferfar #3486 · गाळणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-01-30
Objection until
2026-02-14
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
मनोज अशोक भदाणे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/01/2026 लिहुन देणार: जंगलसिंग कल्याणसिंग परदेशी रा. गाळणे (खाता क्रमांक1721) यांचे गट क्रमांक182, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नामदेव जगन्नाथ शेंडे , (खाता क्रमांक :-34) गट क्रमांक 182 दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 624 दिनांक 23/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांचे नावे मौजे गाळणे येथे खाते क्र. 34 नुसार गट क्र. 94/2 वर शेती आहे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.