Ferfar #2280 · लुल्ले
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2
- Talathi
- मनोज अशोक भदाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार: सत्यजित सुरेश पाटील रा. लुल्ले (खाता क्रमांक 499) यांचे गट क्रमांक115/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नंदिनी राहुल पवार ,राहुल उमेश पवार , (खाता क्रमांक : 2251) गट क्रमांक 115/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी व गटातील इतर संपूर्ण हक्कासह खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6611 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार नी राहुल पवार यांचे पतीचे नावे व खरेदी घेणार राहुल उमेश पवार यांचे मौजे दसाने येथे गट क्रमांक 229 शेती असून सदर शेती पुरावा जोडला असे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.