Ferfar #2778 · विराणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2
- Talathi
- शिरीष संभाजी दळवी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-मालेगाव,जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : शाम बाळू पगार रा. विराणे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6889-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 297000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाम बाळू पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 297000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अर्चना शाम पगार (खाता क्रमांक :- 1177) ,