सातबारा Watch

← विराणे

Ferfar #2782 · विराणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
173/अ, 173/ब
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमिन/वाटणी/कावि/247/2026 दिनांक 27/10/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 मौजे विराणे ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथील ग.नं 173/अ व 173/ब या क्षेत्राचे वाटप करणेकामी अर्जदार श्री.निखील प्रभाकर देवरे रा.विराणे ता.मालेगाव यांनी म.ज.म अधि 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार सो,मालेगाव यांचेकडेस अर्ज केला होता.सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार सो,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमिन/वाटणी/कावि/247/2026 दिनांक 27/10/2026 प्राप्त झाले.सदर आदेशानुसार खालीलप्रमाणे प्रमाणे वाटप केले आहे. वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे वाटपापुर्वीचा तपशील अ.नं 1 शिवार विराणे गटनं 173/अ क्षेत्र हे.आर 0.83 पो.ख हे.आर 0.10 आकार रु.पैसे 0.43 धारकांची नावे निखील प्रभाकर देवरे अ.नं 2 शिवार विराणे गटनं 173/ब क्षेत्र हे.आर 0.59 पो.ख हे.आर 0.13 आकार रु.पैसे 0.21 धारकांची नावे निखील प्रभाकर देवरे वाटपानंतरचा तपशील अ.नं 1 शिवार विराणे गटनं 173/अ क्षेत्र हे.आर 0.83 पो.ख हे.आर 0.10 आकार रु.पैसे 0.43 धारकांची नावे प्रभाकर पंडित देवरे अ.नं 2 शिवार विराणे गटनं 173/ब क्षेत्र हे.आर 0.59 पो.ख हे.आर 0.13 आकार रु.पैसे 0.21 धारकांची नावे प्रभाकर पंडित देवरे वरीलप्रमाणे वाटप केले असुन आदेशात नमूद केलेल्या सर्व शर्तीला अधिन राहुन आदेशावरून नोंद घेतली असे.(आदेश)