Ferfar #2220 · सावतावाडी
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : एच डि एफ सी बँक
लिहून घेणार : विमलबाई त्र्यंबक माळी , हरिभाऊ त्र्यंबक बोरसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 191/अ/2 तपशिल : एच डि एफ सी बँक शाखा नाशिक रु, - 1001
रु.455369. दि.15-8-2012 + ग. ख. र रु 500000/- 29/8/2011 - 1001
सर्व्हे क्रमांक : 211/अ/4 तपशिल : H D F C बँक शाखा सटाणा गहाणखत र रु 500000-दि.29-8-2011 - 1001
सर्व्हे क्रमांक : 202/अ/1 तपशिल : एच डी एफ सी बँक शाखा नशिक र रू 4593 69 दि-15-2-11 - 1018
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन व दुय्यम निबंधक सो मालेगाव यांचे कडील रिक्न्व्हेंस दस्त क्र. 6314/2026 दिनांक 07/10/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.