सातबारा Watch

← डोंगराळे

Ferfar #2942 · डोंगराळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
महेश कैलास गडाख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रुद्र प्रशांत ठाकरे अ.पा.क.वैष्णवी प्रशांत ठाकरे,वैष्णवी प्रशांत ठाकरे ,सुनंदाबाई पोपट ठाकरे रा. डोंगराळे(खाता क्रमांक985) गट/सर्व्हे क्रमांक20/2,लागवडीयोग्य क्षेत्र 0.8450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी वैष्णवी प्रशांत ठाकरे यांचे अविभाज्य क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रुद्र प्रशांत ठाकरे अ.पा.क आजी सुनंदाबाई पोपट ठाकरे ,सुनंदाबाई पोपट ठाकरे (खाता क्रमांक :-1933)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 यांना लिहून दिले त्यामुळे लिहून घेणार यांचे एकूण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.8450 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी झाले, दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5212 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.