Ferfar #1863 · वनपट
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- आकाश सुधीर साळवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026लिहुन देणार:-
रमेश वना अहिरे रा. वनपट (खाता क्रमांक 726 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 212, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार न. 1 : मीराबाई अशोक बोरसे , लिहुन घेणार न.2 : गायत्री सोमनाथ आहिरे (खाता क्रमांक :-2073 ) गट/सर्व्हे क्रमांक 212 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9082/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन लिहुन घेणार न. 1 व लिहुन घेणार न. 2 यांना सामाइकात उत्तर पूर्व कोपऱ्यातील क्षेत्र खरेदी दिली. लिहुन घेणार न.1 मीराबाई अशोक बोरसे यांची आई व लिहून घेणार न. 2. गायत्री सोमनाथ आहिरे यांची आजी नामे आबड्याबाई केदा शिंदे यांच्या नावाचा शेती पुरावा म्हणून देवळाने ता. बागलाण जि. नाशिक येथील गट न 299/1/3 जोडला आहे.लिहुन घेणार न. 1 व 2 यांनी सोबत प्रतिज्ञापत्र जोडले आहे. सदर नोंद सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.