सातबारा Watch

← टिंघरी

Ferfar #1448 · टिंघरी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1
Talathi
आकाश सुधीर साळवे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी मालेगाव जि. नाशिक लिहून घेणार : श्री. दगा शंकर बच्छाव रा. मौजे टिंगरी ता. मालेगाव जि. नाशिक बाजूस दाखल गटावर खातेदार श्री. दगा शंकर बच्छाव रा. मौजे टिंगरी ता. मालेगाव जि. नाशिक सर्वे न./गट न. 75/1 खाता क्र 265 क्षेत्र 1.65 हे.आर.चौ. मी. वर बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडून दिनांक 05/11/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 हे फेरफार क्र. 655 ने घेतलेला बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी ता.मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 22/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.