Ferfar #1449 · टिंघरी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- आकाश सुधीर साळवे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून देणार :एचडीएफसी बँक लि शाखा मालेगाव ता. मालेगाव जि नाशिक
लिहून घेणार : श्री.चंद्रकांत बाबुलाल मुसळे,निखील चंद्रकांत मुसळे रा. टिंगरी ता. मालेगाव जि नाशिक
बाजूस दाखल गट न / सर्वे न 5 वरील एच डी एफ सी बँक लि शाखा मालेगाव तर्फे ऑफिसर पंकज जगन्नाथ पाटील यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रुपये 3540000/- दि. 23/09/2026 कर्ज र रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक मालेगांव 2 यांचेकडील दिनांक 23-09-2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दस्त क्. 5904/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला इतर हक्कातील बँकेचा बोजा कमी केला असे मा. बँक व्यवस्थापक एचडीएफसी बँक लि शाखा मालेगाव ता. मालेगाव जि नाशिक यांचेकडील पत्र दि 07/09/2026 व मा. सह दुय्यम निबंधक मालेगांव सुची क 2 वोन नोंद केली असे.